करिअरनामा ऑनलाईन – एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम पुणे अंतर्गत विविध पदांच्या 32 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in
एकूण जागा – 32
परीक्षेचे नाव –
1.स्त्रीरोगतज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमडी/ एमएस 02. 03 वर्षे अनुभव
2.रेडिओलॉजिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता 02. 03 ते 05 वर्षे अनुभव
3.वैद्यकीय अधिकारी – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस 02. 03वर्षे अनुभव
4.दंत अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बीडीएस 02. 03 वर्षे अनुभव
5.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) किंवा डीएमएलटी 02. 03 वर्षे अनुभव
6.प्रयोगशाळा सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डीएमएलटी 02. 05 वर्षे अनुभव
7.नर्सिंग सहाय्यक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. जीएनएम डिप्लोमा 02. 05 वर्षे अनुभव
8.फिजिओथेरपिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिप्लोमा/ फिजिओथेरपी कोर्स 02. 05 वर्षे अनुभव
9.फार्मासिस्ट – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.फार्म 02. 03 वर्षे अनुभव
10.रेडिओग्राफर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिप्लोमा/ रेडिओग्राफर कोर्स 02. 05 वर्षे अनुभव
11.दंत तंत्रज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून विज्ञान शाखेसह 10+2 उत्तीर्ण असावे 02. 05 वर्षे अनुभव
12.डेटा एन्ट्री ऑपरेटर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवीधर 02.संगणक पात्र 03. 05 ते 10 वर्षे अनुभव
13.लिपिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवीधर 02. संगणक पात्र 03. 05 ते 10 वर्षे अनुभव
14.महिला परिचर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. साक्षर 02. 05 ते 10 वर्षे अनुभव
15.शिपाई – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 08 वी परीक्षा उत्तीर्ण 02. 05 ते 10 वर्षे अनुभव
16.सफाईवाला – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. साक्षर 02. 05 ते 10 वर्षे अनुभव
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतन – 16,800/- to 1,00,000/-
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).ECHS Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Station Cell ECHS, Pune, HQ Dakshin Maharashtra and Goa Sub Area, Near War Memorial, Southern Command, Ghorapadigaon, Pune, Maharashtra, Pin Code – 411001.
अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com