करिअरनामा ऑनलाईन – एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीममध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in
एकूण जागा – 11 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस
2.वैद्यकीय तज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी / एमएस स्पेशालिटी संबंधित / डीएनबी
3.दंत हायजिनियस्ट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – डिप्लोमा होल्डर इन डेंटल हायजिन
4.फिजिओथेरपिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – डिप्लोमा/ फिजिओथेरपि कोर्स
5.नर्सिंग असिस्टंट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम डिप्लोमा/ नर्सिंग असिस्टंट
6.चालक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 8 वी पास 02. वाहन चालविण्याचा परवाना
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 19,700/- to 1,00,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूण (महाराष्ट्र).ECHS Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2021 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC Station HQ (ECHS Cell), Kolhapur, Temblai Hills, Shivaji University Raod Kolhapur – 416004.
अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com