करिअरनामा ऑनलाईन – ECHS मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता –
1.दंत अधिकारी – BDS
2.नर्सिंग सहाय्यक – GNM diploma /Nursing asistant course
वेतन –
1.दंत अधिकारी – 75000/-
2.नर्सिंग सहाय्यक – 28100/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.ECHS Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC Stn HQs (ECHS Cell).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com