करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक योगदान आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://echs.gov.in/ ही वेबसाईट बघावी. ECHS Bharti 2021
पदाचा सविस्तर तपशील –
Lab Technician – 2
Lab Assistant – 2
Pharmacist – 2
Date Entry Operator – 2
Driver – 2
Attendant – 2
Guard – 1
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन ECHS Bharti 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय , मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन्स – ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई- 400088. ECHS Bharti 2021
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com