करिअरनामा । संचालक तंत्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथे कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार
पद संख्या – ८ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
फीस –रु. १५०/- आहे.
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
अर्ज करण्यचा पत्ता – सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद, शासकीय तंत्रनिकेतनाच्या बाजूला, उस्मानपुरा पत्र पेटी क्र.५१६, औरंगाबाद – ४३१००५
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.