DRDO Recruitment 2021 | नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा, अंबरनाथ ठाणे अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या 14 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (DRDO) नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा, अंबरनाथ ठाणे अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑनलाईन नोंदणी दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – drdo.gov.in

एकूण जागा – 14

पदाचे नाव- अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता – B.Sc/B.A/B.Com/Diploma/ITI/10+2

पगार – 9000

नोकरीचे ठिकाण – अंबरनाथ, ठाणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची – तारीख – 27 मार्च 2021

ई-मेल पत्ता – [email protected]

ऑनलाईन अर्ज करा – https://apprenticeshipindia.org/

अधिकृत वेबसाईट – drdo.gov.in

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com