DRDO Recruitment 2021 | संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा मध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या 10 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा मध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
www.drdo.gov.in

एकूण जागा – 10

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ संशोधन सहकारी
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रथम श्रेणीतील बी.ई / बी.टेक पदवी

2.कनिष्ठ संशोधन सहकारी
शैक्षणिक पात्रता – एयरोनॉटिकल / एरोस्पेस इंजिनियरिंग मध्ये प्रथम श्रेणीसह बी.ई / बी.टेक. किंवा पदव्युत्तर पदवी (एम.ई./ एम.टेक)

वयाची अट – 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 31,000/-

नोकरी ठिकाण – हैदराबाद

अर्ज पद्धती करण्याची – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 20 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, Defense Research and Development Laboratory (DRDL), Dr. APJ Abdul Kalam Missile Complex, Kanchanbagh PO, Hyderabad – 500058.

अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com