करिअरनामा ऑनलाईन ।संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स मेटटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी
पद संख्या – 21 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com