DRDO मध्ये 311 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

सायंटिस्ट ‘B’ – २९३

सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA – १८

शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/B.Tech+ GATE किंवा प्रथम श्रेणी मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी+NET

वयाची अट – १0 जुलै २0२0 रोजी २८ वर्षांपर्यंत, [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – General/OBC/EWS: ₹१00/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Official website –  www.drdo.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १७ ऑगस्ट २०२०

मूळ जाहिरात – PDF      (www.careernama.com)

Online अर्ज – Click Here

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com