करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनाकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 15 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
शिष्यवृत्तीचे नाव – एरोस्पेस इंजिनियरिंग , एयरोनॉटिकल इंजिनियरिंग, स्पेस इंजिनियरिंग व रॉकेट्री ,एव्हिओनिक्स, एअरक्राफ्ट इंजिनियरिंग
पद संख्या – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – (BE/B.TECH: full time four year degree) and Post Graduate (M.TECH/ME: two year full time degree course)
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 15 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ)
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com