करिअरनामा । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या एकूण १८१७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २३ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
एकूण पदे – १८१७ जागा
पदाचा तपशील – मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी पास किंवा समकक्ष असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.
अधिकृत वेबसाईट –
https://drive.google.com/file/d/1qnDU5ouYeEYPO3MG27Bu72ojrfgMuAGM/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.