DRDO Apprentice Recruitment 2022 | संशोधन केंद्र इमरात अंतर्गत 150 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – संशोधन केंद्र इमरात मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rcilab.in/

एकूण जागा – 150

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 40 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस – 60 जागा
3. ट्रेड अप्रेंटिस – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – B.E/B.Tech (ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/ केमिकल],B.Com/BSc.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3.ट्रेड अप्रेंटिस – ITI (फिटर/ टर्नर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक & वेल्डर).

वयाची अट – 18 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.DRDO Apprentice Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rcilab.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com