WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संशोधन सहकारी
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी अभियांत्रिकी मध्ये पीएचडी / मास्टर / स्नातक असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
नोकरी ठिकाण – दापोली, जि. रत्नागिरी
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2vLqEGB
अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”