WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन – CBSE बोर्डच्या द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.विद्यार्थ्यांनाचे Roll number प्रथम सत्र परीक्षेवेळी जे होते तेच राहणार आहेत.त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही.
CBSE बोर्डच्या द्वितीय सत्र परीक्षेचे प्रवेश पत्र खालील प्रमाणे download करा –
1.cbse.gov.in या वेबसाईटवर भेट द्या
2.hompage वरती गेल्यानंतर class 12th/ Term या वरती क्लिक करा
3.नवीन webpage वरती आल्यानंतर user id आणि paasword टाकून Log in करा.
4.आणि download करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com