8वी & 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ; मुद्रण संचालनालया मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – मुद्रण संचालनालयात ‘अप्रेंटिस’ पदांच्या 44 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख  13 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dop.nic.in/

एकूण जागा – 44

पदाचे नाव & जागा –
1 .ऑफसेट मशिन माईंडर – 18 जागा
2 प्लेट मेकर (लिथोग्राफिक) – 02 जागा
3. बुक बाईंडर – 24 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.ऑफसेट मशिन माईंडर – 10 वी उत्तीर्ण
2.प्लेट मेकर – 10 वी उत्तीर्ण
3.बुक बाईंडर – 08 वी उत्तीर्ण

वयाची अट – 13 मे 2022 रोजी 14 वर्षांपेक्षा कमी नाही.

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Security Section in the Press premises in the name of the Officer-In-Charge, Govt. of India Press, Minto Road, New Delhi-02.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dop.nic.in/

मूळ जाहिरात – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com