करिअरनामा ऑनलाईन ।जमीन संसाधन विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dolr.gov.in/
DOLR Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – उपसचिव, खाजगी सचिव, सहाय्यक / स्टेनो ग्रेड ‘सी’
पद संख्या – 18 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयोमर्यादा – 64 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन. DOLR Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात –PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://dolr.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), जमीन संसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, एनबीओ इमारत, जी शाखा, निर्माण भवन, नवीन दिल्ली – 110011
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध पदांसाठी भरती