WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा रुग्णालय जालना येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 22 जुलै 2020 ला मुलाखतीकरिता हजर राहावे. ही पदे 11 महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ
पात्रता – MBBS , BAMS
वयाची अट – 58 वर्ष
वेतन – 80,000 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 जुलै 2020
मुलाखतीची पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय , जालना
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com