करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31-7 आणि 4-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
1) फिजीशियन – 5
2) एनेस्थेटिस्ट – 6
3) एमओ एमबीबीएस / आयुष एमओ – 40
4) स्टाफ नर्स – 63
5) एक्स-रे तंत्रज्ञ – 10
6) ईसीजी तंत्रज्ञ – 12
शैक्षणिक पात्रता –
फिजीशियन – MD (medicine)
एनेस्थेटिस्ट – MD (anes )
एमओ एमबीबीएस / आयुष एमओ – MBBS / BAMS/BUMS/ BDS
स्टाफ नर्स – GNM / Bsc. nursing
एक्स-रे तंत्रज्ञ / ईसीजी तंत्रज्ञ – – Diploma in relevant field.
वयाची अट –
पद क्र . 1 ते 3 – 60 वर्ष
पद क्र .4 ते 6 – 45 वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख –
एमओ एमबीबीएस / आयुष एमओ पदाकरिता – 31-7-2020
इतर पदांकरिता – 4-8-2020
नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/
मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर चंद्रपूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com