आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुंबई येथे होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई येथे कार्यालय सहाय्यक, मल्टीटास्किंग कर्मचारी, वरिष्ठ (राज्य) सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा सल्लागार व खरेदी विशेषज्ञ पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक, मल्टीटास्किंग कर्मचारी, वरिष्ठ (राज्य) सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा सल्लागार व खरेदी विशेषज्ञ

पद संख्या – १० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – मुंबई, गडचिरोली, नंदुरबार, जळगाव, नांदेड

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२०  

अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]