लोकनेता श्री दादापाटील फेराटे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये भरती सुरू ; 12वी & D/B pharmacy असणाऱ्यांना संधी !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – लोकनेता श्री दादापाटील फेराटे कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत विविध पदांच्या 94 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.उमेदवारांनची निवड मुलाखत आणि लेखी परीक्षा द्वारे केली जाणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.dpcop-edu.org

एकूण जागा – 94

पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लेखापाल, ज्युनियर आणि वरिष्ठ लिपिक, शिपाई, मुले आणि मुली रेक्टर, सुरक्षा, सफाई कामगार, ड्रायव्हर.

शैक्षणिक पात्रता –

1.Principal – M. Pharm, Ph.D with 14/15 Years Exp.

2.Professor – M. Pharm, Ph.D with 10 Years Exp.

3.Associate Professor – M. Pharm, Ph.D with 05 Years Exp.

4.Assistant Professor – M. Pharm.

5.Librarian – M.Lib with NET/SET

6.Lab Assistant – D.Pharm/B.Sc

7.Accountant – M.Com/ JDC&A

8.Jr. & Sr. Clerk – M.Com/ MS-CIT/ Tally

9.Peon – 12th Pass

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

निवड करण्याची पद्धत – मुलाखत & लेखी परीक्षा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकनेते श्री दादपाटील फराटे कॉलेज ऑफ फार्मसी, मांडवगण फराटा, ता. शिरूर, पुणे-412211

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे –
1.Resume
2.शैक्षणिक संबंधित कागदपत्रे (पदवी पत्र,मार्क मेमो)
3.3 पासपोर्ट size फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.dpcop-edu.org

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com