करिअरनामा ऑनलाईन – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या 2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.dgipr.maharashtra.gov.in
एकूण जागा – 02
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता – 1.सेवानिवृत्त अधिकारी – लेखाविषयक कामकाजाचा तसेच रोखपाल व समकक्ष म्हणून शासन सेवेतील किमान 05 वर्षाचा अनुभव
वयाची अट – 58 to 62 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.
वेतन – शासकीय नियमांनुसार.
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).DGIPR Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. महासंचालक वृत्त शाखा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी तळमजला हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – 400032.
अधिकृत वेबसाईट – www.dgipr.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com