DFCCIL Recruitment 2021 | डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 142 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 142 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dfccil.com/

एकूण जागा – 142

पदाचे नाव & जागा –
1.S.r Executive (S&T) – 68
2.J.rExecutive (S&T) – 74

शैक्षणिक पात्रता –
1. Sr. Executive – Central/State Government employees working in analogous grade (Level-7) in relevant discipline or holding substantive posts in Level-6

2.Jr. Executive – Central/State Government employees working in analogous grade (Level-4/ Level 5) in relevant discipline

वेतन –
1. Sr. Executive – 30000/- to 120000/-

2.Jr. Executive -29000/- to 91000/-

नोकरीचे ठिकाण –
1.New Bhaupur – New Khurja Section.DFCCIL Recruitment 2021 |

2.New Rewari – New Madar Section.DFCCIL Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Jt. General Manager (HR)/DFCCIL / CO, New Delhi

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dfccil.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com