करिअरनामा ऑनलाईन – पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – Retired Officer
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Department Of Tourism And Cultural Affairs Mumbai Bharti 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Under Secretary (Establishment), Dalan No 521, Vistar Building, 5th Floor, Department of Tourism and Cultural Affairs, Mantralaya, Mumbai – 400032.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com