करिअरनामा । दूरसंचार विभागात उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या एकूण १०१ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://dot.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर भरावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी
पद संख्या – १०१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा – ५६ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दूरसंचार विभाग महासंचालक (दूरसंचार) मुख्यालय 9 वा मजला, संचार भवन, नवीन दिल्ली – ११०००१
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.