Department of Financial Services Recruitment 2021 | अर्थ मंत्रालय आर्थिक व्यवहार विभाग अंतर्गत विविध पदांच्या 05 जागांसाठी भरती

Finance Ministry
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – अर्थ मंत्रालय आर्थिक व्यवहार विभाग अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://financialservices.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – आर्थिक अधिकारी Economic Officer

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 9300/- to 142400/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.Department of Financial Services Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री संजीव गुप्ता, अन्डर सेक्रेटरी, रूम नंबर 241 – E, नॉर्थ ब्लॉक, न्यू दिल्ली – 1100001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://financialservices.gov.in/

मूळ जाहिरातPDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com