करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या तीन विभागीय समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक विभाग अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक येथे सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.india.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सदस्य
पद संख्या – 4 जागा
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई, पुणे, नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
शुल्क – 100 रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19-8-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ईमेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, शिक्षण, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे – 411001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com