करिअरनामा ऑनलाईन ।दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 आणि 26 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.delhimetrorail.com/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – डीजीएम (जिओ टेक्निकल), सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 3 जागा
पात्रता – Graduation Degree/ B.Tech / BE (Civil Engineering) and M.Tech/ ME (Geo technical Engineering)
वयाची अट –
डीजीएम (जिओ टेक्निकल) – 35 वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक – 45 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
सहाय्यक व्यवस्थापक – 26 नोव्हेंबर 2020
डीजीएम (जिओ टेक्निकल – 23 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://www.delhimetrorail.com/
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक (एचआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com