WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि., मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.deccanbank.com
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – 50 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2020
ई-मेल पत्ता – [email protected]
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – www.deccanbank.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com