करिअरनामा ।गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2020 अशी मुदतवाढ करण्यात आली आहे .
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, ईओटी क्रेन ऑपरेटर, वायरमन, मशीनिन, मरीन फिटर, पाईप फिटर आणि वेल्डर
पद संख्या – 43
नोकरी ठिकाण – गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
संपर्क – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –1 मार्च 2020 (मुदतवाढ)
अधिकृत वेबसाईट – www.goashipyard.in
येथे ऑनलाईन अर्ज करा – http://career.goashipyard.co.in/user/Job-List.aspx
अधिक माहितीसाठी पहा – https://drive.google.com/file/d/16Z7Gj5ntDVDAkNFEplW1fZQvZE4zLgi3/view?usp=sharing
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”