10वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी ! अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालया मध्ये भरती सुरू!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालया अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://dcsem.gov.in/

एकूण जागा – 33

पदाचे नाव & जागा –
1.टेक्निकल ऑफिसर/C (सिव्हिल) – 02 जागा
2. टेक्निकल ऑफिसर/C (मेकॅनिकल) – 01 जागा
3 .सायंटिफिक असिस्टंट/B (सिव्हिल) – 06 जागा
4. सायंटिफिक असिस्टंट/B (मेकॅनिकल) – 02 जागा
5.सायंटिफिक असिस्टंट/B (इलेक्ट्रिकल) – 02 जागा
6.टेक्निशियन/B (प्लंबिंग) – 04 जागा
7 टेक्निशियन/B (कारपेंटर) 04
8. टेक्निशियन/B (मेसन) – 02 जागा
9.टेक्निशियन/B (फिटर) – 02 जागा
10.टेक्निशियन/B (AC) – 02 जागा
11. टेक्निशियन/B (इलेक्ट्रिकल) – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – 60% गुणांसह B.E. /B.Tech. (सिव्हिल).

पद क्र.2 – 60% गुणांसह B.E. /B.Tech. (मेकॅनिकल).

पद क्र.3 – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.4 – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5 – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.6 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबिंग)

पद क्र.7 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)

पद क्र.8 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)

पद क्र.9 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)

पद क्र.10 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (AC)

पद क्र.11 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल)

वयाची अट – 
पद क्र.1 & 2 – 18 ते 35 वर्षे
पद क्र.3 ते 5 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.6 ते 11 – 18 ते 25 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
पद क्र.1 & 2 – 500/-
पद क्र.3 ते 5 – 300/-
पद क्र.6 ते 11 – 250/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड कटण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2 nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai – 400 094

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://dcsem.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com