करिअरनामा ऑनलाईन – जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र पुणे अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 16 & 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://cwprs.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो.
शैक्षणिक पात्रता – M.Sc./ B.E./B.Tech./M.E./M.Tech/ MCA/MCS and More. For Post wise Education Details follow the detailed advertisement.
वयाची अट –
पद.क्र1. 40 वर्षापर्यंत
पद.क्र1.35 वर्षांपर्यंत
वेतन – 31000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.CWPRS Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – कॉन्फरन्स रूम / सभागृह, मुख्य इमारत, CWPRS, खडकवासला, पुणे -411 024, महाराष्ट्र राज्य.
मुलाखत देण्याची तारीख – 16 & 17 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://cwprs.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com