करिअरनामा ऑनलाईन – CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02, 03 & 05 जानेवारी 2022 (पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/
एकूण जागा – 08
पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.CSIR NCL Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02, 03 & 05 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/
मूळ जाहिरात – http://jobs.ncl.res.in/
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com