CSIR CIMAP Recruitment 2022 | केंद्रीय वैद्यकीय आणि सुगंधी वनस्पती संस्था अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन – केंद्रीय वैद्यकीय आणि सुगंधी वनस्पती संस्था (CIMAP) मध्ये विविध पदांच्या 46 जाग भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://recruitment.cimap.res.in

एकूण जागा – 46

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक –
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी पास असावा. संगणकावर इंग्रजीत किमान 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाईप करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

2.कनिष्ठ लघुलेखक –
शैक्षणिक पात्रता – स्टेनोग्राफी करण्यासाठी किमान 80 शब्द प्रति मिनिट क्षमतेसह 12वी पास.

3.सुरक्षा सहाय्यक –
शैक्षणिक पात्रता – माजी सैनिक जेसीओ किंवा त्याच्या समकक्ष पदासह सैन्य किंवा निमलष्करी दलातून निवृत्त झालेला असावा.

4.रिसेप्शनिस्ट –
शैक्षणिक पात्रता – रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्याचा दोन वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर असणे देखील आवश्यक आहे.

5.वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीई किंवा बी.टेक. बीई किंवा बीटेकमध्ये किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

6.वैद्यकीय अधिकारी –
शैक्षणिक पात्रता – किमान 55% गुणांसह एमबीबीएस. किमान 55% गुणांसह कोणत्याही कृषीशास्त्र/कृषी अर्थशास्त्र/कृषी विस्तार इ. मध्ये M.Sc.

7.तांत्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – किमान 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान तीन वर्षांचा डिप्लोमा.

वयाची अट – 28 ते 40 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – 100

वेतन – 19900/- to 208700/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.CSIR CIMAP Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://recruitment.cimap.res.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com