करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कापूस महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://www.cotcorp.org.in/ ही वेबसाईट बघावी. Cotton Corporation of India Bharti 2021
पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक
पद संख्या – 95 जागा
पात्रता – संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अट – 30 वर्ष (SC ,ST – वर्ष सूट , OBC – वर्ष सूट )
शुल्क –
सामान्य/ ईडब्ल्यूएस / ओबीसी- 1500 रुपये
एससी / एसटी / माजी सैनिक / पीडब्ल्यूडी- 500 रुपये
नोकरीचे ठिकाण – मुंबई , कोलकत्ता , दिल्ली ,हैद्राबाद
अर्ज पद्धती – ऑनलाईन Cotton Corporation of India Bharti 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com