करिअरनामा ऑनलाईन ।कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पात्रता – MBA in Agri Business Management / Agriculture related MBA
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 30,000 ते 1,20,000 रुपये
2) Management Trainee (Accounts) – 6 जागा
पात्रता – CA / CMA / MBA / MMS / M. Com
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 30,000 ते 1,20,000 रुपये
3) Junior Commercial Executive – 50 जागा
पात्रता – B. Sc Agriculture from any recognized university
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 22,000 ते 90,000 रुपये
4) Junior Assistant (General) – 20 जागा
पात्रता – B. Sc Agriculture from any recognized university
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 22,000 ते 90,000 रुपये
5) Junior Assistant (Accounts) – 14 जागा
पात्रता – B. Com
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 22,000 ते 90,000 रुपये
शुल्क –
Gen / EWS / OBC- 1500 रुपये
SC / ST / Ex-SM / PWD – 500 रुपये
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com