पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात CAG मध्ये खेळाडूंसाठी विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. १८२ जागांसाठी भरती होणार आहे. लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू), लिपिक (खेळाडू) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१९ आहे.
पदाचे नाव व तपशील-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू) | 48 |
2 | लिपिक (खेळाडू) | 134 |
Total | 182 |
क्रीडा प्रकार- क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), हॉकी (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष आणि महिला) आणि टेबल टेनिस (पुरुष आणि महिला)
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
पद क्र.2- (i) 12वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
वयाची अट- ३० सप्टेंबर, २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST- १० वर्षे सूट, OBC- ०८ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- (कृपया जाहिरात पाहा). संबंधित नोडल अधिकारी.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- ३० सप्टेंबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://cag.gov.in/
जाहिरात (PDF )- www.careernama.com
अर्ज (Application Form)- www.careernama.com
इतर महत्वाचे-
पोलीस शिपाई पदांच्या ६१ जागासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती
विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदांची भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती
मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये २५६ जागांसाठी भरती
औरंगाबाद येथे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या २२४ जागांसाठी भरती
MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर