करिअरनामा ऑनलाईन – जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
एकूण जागा – 25
पदाचे नाव – सुरक्षा रक्षक.
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
वयाची अट – 50 वर्षापर्यंत
वेतन – 10000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.Collector Office Yavatmal Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com