करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.coep.org.in ही वेबसाईट बघावी.COEP Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – रजिस्ट्रार, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (इस्टेट), सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर, संशोधन सहाय्यक (पीजी डिप्लोमा इन प्रॉडक्ट डिझाईन), ग्रंथालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक
पद संख्या – 15 जागा
पात्रता – मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क –
खुला प्रवर्ग – 500 रुपये
राखीव प्रवर्ग – 250 रुपये
नोकरी ठिकाण – पुणे COEP Recruitment 2021
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.coep.org.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com