Cochin Shipyard Recruitment 2022 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 46 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

एकूण जागा – 46

पदाचे नाव –
1.प्रोजेक्ट असिस्टंट
2.क्वालिटी इन्स्पेक्शन
3.फॅब्रिकेशन असिस्टंट
4.आऊटफिट असिस्टंट
5.मूरिंग आणि मचान असिस्टंट
6.सेमी स्किल्ड रिगर

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट असिस्टंट – 60% गुणांसह मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.

2.क्वालिटी इन्स्पेक्शन – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.

3.फॅब्रिकेशन असिस्टंट – 10 वी पास + वेल्डर विषयात ITI (NTC) + 03 वर्षे अनुभव.

4.आऊटफिट असिस्टंट – 10 वी पास + फिटर (पाईप)/ प्लंबर विषयात ITI (NTC)+ 03 वर्षे अनुभव.

5.मूरिंग आणि मचान असिस्टंट – 10 वी पास + 03 वर्षे अनुभव किंवा शीट मेटल वर्कर/ फिटर पाईप (प्लंबर)/ फिटर विषयात ITI (NTC) + 02 वर्षे अनुभव

6.सेमी स्किल्ड रिगर – 04 थी पास + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 22100/- to 25900/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Cochin Shipyard Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Cochin Shipyard Limited – Mumbai Ship Repair Unit (CMSRU) Cabin, MbPT Green Gate, Shoorji Vallabhdas Road, Fort, Mumbai – 400001.

मुलाखत देण्याची तारीख – 17 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

मूळ जाहिरात –PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com