करिअरनामा ऑनलाईन ।कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवडलेल्या उमेदवारांना दोन वर्षांचे प्रशिक्षण असणार आहे. उमेदवारांनी अर्ज 15 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावा.अधिक माहितीसाठी cochinshipyard.com ही वेबसाईट बघावी. Cochin Shipyyard Limited Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – शिप ड्राफ्ट्समन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 62 जागा
पात्रता – उमेदवार 3 वर्षाचा डिप्लोमा पास आणि SSLC पास असावा.
वयाची अट – खुला वर्ग – 25 वर्षे , OBC – 3 वर्ष सूट, SC / ST – 5 वर्ष सूट
शुल्क – खुला वर्ग – 300 रुपये , राखीव वर्ग – शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण – Across India. Cochin Shipyyard Limited Recruitment 2021
निवड प्रक्रिया –
1 ) Objective type Online test
2 ) PracticalTest in AutoCAD
3) प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे. कोणतेही नकारात्मक गुण नसतील.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com