सुवर्णसंधी ! कोल इंडिया लिमिटेडमध्ये १३२६ पदांसाठी मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कोल इंडिया लिमिटेड (CIL) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १३२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. तसेच पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी १९ जानेवारी २०२० आपले अर्ज पाठवावेत.

एकूण पदे – १३२६

पदाचा तपशील– व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

फी– सामान्य (यूआर) / ओबीसी / ईडब्ल्यूएस श्रेणी उमेदवारांसाठी १००० रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट –

 https://drive.google.com/file/d/1VqhpTtEFIFfQPZqgl5OA_CgIeS0nZQ_p/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]