करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (C-MET) मध्ये वैज्ञानिक सहाय्यक III पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-8-2020आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक III
पद संख्या – 1 जागा
पात्रता – B.Sc. in Physics/ Chemistry/ Material Science
वयाची अट – 28 वर्ष
वेतन – 29200 रुपये ते 92300 रुपये
शुल्क – खुला प्रवर्ग – 500 रुपये , राखीव प्रवर्ग – 250 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-8-2020
नोकरीचे ठिकाण – पुणे
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://cmet.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानासाठी केंद्र (सी-एमईटी), 34/2 बी, पंचवटी, होमी भाभा रोड, एनसीएल (पीओ.), पुणे – 411 008
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com