करिअरनामा ऑनलाईन – सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेकनॉलॉजि (C-MET) अंतर्गत टेक्निकल कन्सल्टंट/ रिसर्च सायंटिस्ट पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.cmet.gov.in/
एकूण जागा – 17
पदाचे नाव – टेक्निकल कन्सल्टंट/ रिसर्च सायंटिस्ट.
शैक्षणिक पात्रता – M.E/ M.Tech/ Ph.D फिजिक्स/ केमिस्ट्री/ मटेरियल सायन्स/ केमिकल इंजिनीअरिंग/ सिरॅमिक्स/ नॅनो मटेरिअल्स/ मटेरियल सायन्स इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/ मेटॅलर्जी + M.E/ M.Tech 03 वर्षे अनुभव/ Ph.D 01 वर्षे अनुभव.
वयाची अट – 21 to 40 वर्षापर्यंत
वेतन – 90000/-
अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी/ EWS 800/- रुपये.
2.मागासवर्गीय/ PWD – 400/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – पुणे, हैदराबाद आणि त्रिशूर.CMET Pune Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.cmet.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com