करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/
एकूण जागा – 249
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व
वयाची अट – 18 to 23 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/महिला – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृपया जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com