करिअरनामा ऑनलाईन ।सिपेट चंद्रपूर मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविलेल्या अभ्यासक्रमासमोर नमूद पात्रताधारक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या (SC/ST) उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षण निःशुल्क आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.
CIPET Training
प्रशिक्षणाचे नाव – मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग (MO-PP)
प्रशिक्षणार्थी संख्या – 30
प्रवेश पात्रता – किमान 8 वी पास
वय – किमान 18 वर्षे
कालावधी – 6 महिने
प्रशिक्षण शुल्क – नाही
प्रशिक्षण ठिकाण – सिपेट चंद्रपूर
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 26 ऑक्टोबर 2020
प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेबर 2020
ई-मेल – http://[email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.cipet.gov.in/centres/cipet-chandrapur/nbcfdc_092020.php
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com