करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था (CIMFR) अंतर्गत विविध पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cimfr.nic.in/
एकूण जागा – 75
पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट असिस्टंट – 39 जागा
2.प्रोजेक्ट असोसिएट – I – 34 जागा
3.प्रोजेक्ट असोसिएट – II 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट असिस्टंट – 60% गुणांसह जिऑलॉजि विषयात पदवी/ मेकॅनिकल/ मायनिंग/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेकट्रोनिक्स इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा.
2.प्रोजेक्ट असोसिएट – I – 65% गुणांसह सिव्हिल/ मायनिंग/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्सइलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी/ जिऑलॉजि/ अप्लाइड जिऑलॉजि/ केमिस्ट्री/ अप्लाइड केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी.
3.प्रोजेक्ट असोसिएट – II – 65% गुणांसह मायनिंग/ कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
वयाची अट –
1.प्रोजेक्ट असिस्टंट – 50 वर्षापर्यंत
2.प्रोजेक्ट असोसिएट – I & प्रोजेक्ट असोसिएट – II – 35 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर.CIMFR Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – CSIR-CIMFR Research Center, 17/c, Telenkhedi Area, Civil Line, Nagpur, Maharashtra – 440001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://cimfr.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com