करिअरनामा ऑनलाईन । बाल विकास प्रकल्प विभागांतर्गत दादरा नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात पदांच्या आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3-8-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
अंगणवाडी कार्यकर्ता – 6 जागा
अंगणवाडी मदतनीस – 3 जागा
पात्रता – 10 वी उत्तीर्ण
वयाची अट – 18 ते 35 वर्ष
वेतन –
अंगणवाडी कार्यकर्ता – 5500 रुपये
अंगणवाडी मदतनीस – 3100 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3-8-2020
नोकरीचे ठिकाण – सिल्वासा
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://dnh.nic.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास परियोजना अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेख भवन सिल्वासा
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com