चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 14 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2020/05/CMC.pdf

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1) ANM – 28 जागा

पात्रता – ANM Course.

2) Lab Technician – 14 जागा

पात्रता – B.Sc आणि DMLT

3) Pharmacist – 3 जागा

पात्रता – D. Pharma / B. Pharma

वेतन – 17,000 रुपये

वयाची अट – 38 वर्ष

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 14 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – https://www.majhinaukri.co.in/wpcontent/uploads/2020/05/CMC.pdf

अधिकृत वेबसाईट – http://ccmcchandrapur.com/indexEng.html#

मुलाखतीसाठी ठिकाण – Corona Room, 2nd Floor, Gandhi Chowk, Municipal Corporation Chandrapur

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com