करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या 71 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.cghs.gov.in
एकूण जागा – 71
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.फार्मासिस्ट – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12 वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) 02. मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा न्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून 03. 02 वर्षे अनुभव
2.लोअर डिव्हिजन लिपिक – 21 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण
3.एमटीएस (एमए/एलएमए)- 34 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. प्रथमोपचार प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.
4.फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) 02. मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून 03. 02 वर्षे अनुभव
वयाची अट – 65 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन –
1.फार्मासिस्ट- 25,000/-
2.लोअर डिव्हिजन लिपिक – 19,900/-
3.एमटीएस (एमए/एलएमए)- 18,000/-
4.फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) – 25,500/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई व गोवा.CGHS Pune Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.cghs.gov.in
मूळ जाहिरात – click here
अर्ज पाठविण्याचा पत्ता – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com