करिअरनामा । केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट अॅलोपॅथी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यातयेणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – फार्मासिस्ट अॅलोपॅथी
पद संख्या – ३ जागा
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६४ वर्षापेक्षा जास्त असावे.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – केंद्र सरकारी आरोग्य योजना, आरोग्य सदन, मुकुंद नगर, पुणे – ४११०३७
मुलाखत तारीख – १७ जानेवारी २०२०
अधिकृत वेबसाईट – https://www.cghspune.gov.in/
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.